चला! वाद-सोडूया खेळ-खेळूया , रूसून कुणाला काही मिळेल काय? चला! वाद-सोडूया खेळ-खेळूया , रूसून कुणाला काही मिळेल काय?
चुकुनी जाहल्या ज्या गाठी भेटी अंतरी ते कधी विसणार नाही चुकुनी जाहल्या ज्या गाठी भेटी अंतरी ते कधी विसणार नाही
व्यापते संसार माझा जणू सावली होउनी प्रीती तुझी व्यापते संसार माझा जणू सावली होउनी प्रीती तुझी
तुझ्या रंगी रंगूनी, अवघे विश्व माझे बनले तुझ्या रंगी रंगूनी, अवघे विश्व माझे बनले
साथ दे तू, सोबत असेन मी, रेखू नव्याने नशिबाचे अक्षर साथ दे तू, सोबत असेन मी, रेखू नव्याने नशिबाचे अक्षर
हे मना दे मोकळीक हे मना दे मोकळीक